अखंड ऑनलाइन चेकआउट
Google Pay हा तुमचा ऑनलाइन चेकआउट सहयोगी आहे.
आणखी कमी पायऱ्यांमध्ये सुरक्षितपणे पैसे द्या.
ऑटोफिल
झटपट ऑनलाइन चेकआउट करा
ऑटोफिल हे तुमचे कार्ड तपशील सेव्ह करते, जेणेकरून तुम्ही चेकआउट करताना, Chrome आणि Android डिव्हाइसवर ते आपोआप जोडू शकता. उद्योग स्तरीय सुरक्षेसाठी, ऑटोफिल हा ऑनलाइन जलद पेमेंट करण्याचा सुरक्षित मार्ग आहे.
Google Pay वापरून खरेदी करा
क्लिक सह चेकआउट करा
Google Pay वापरून खरेदी करा हे बटण तुम्हाला फक्त एका क्लिकसह चेकआउटकडे घेऊन जाते. हे ऑनलाइन आणि अॅप्समधील सोयी व अतिरिक्त सुरक्षा यांचे योग्य काँबिनेशन आहे.
काही पायऱ्यांमध्ये पैसे द्या